आज मा. सुधीर मुंनगटीवार राज्य मंत्री व पालक मंत्री गोंदिया मा. सुनील मेंडे खासदार गोंदिया भंडारा मा. अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर मा. जिल्हा अधिकारी गोतमारे जी गोंदिया याच्याशी आदिवासी सम्शा वर चर्चा करून निवेदन दिले
त्यावेळी उपस्थित मा. राकेश एन सोयाम विदर्भ महासचिव (बिरसा फायटर्स )मा.भोजराज उईके जिल्हा अध्यक्ष गोंदिया (बि. फा.) मा. मुन्ना सलामे जिल्हा सल्लागार मा. दिलीप कोडवते तालुका अध्यक्ष तिरोडा मा. सलीम मरस्कोले तालुका सचिव तिरोडा मा. राकेश कुंभरे तालुका यूवा अध्यक्ष तिरोडा मा. जितू वलके व सामाजिक कार्यकर्ते
0 Comments