नंदुरबार,धडगाव प्रतिनिधी दि.25 मे 2023
धडगाव : उद्या दि.26 मे 2023 रोजी वेळ सकाळी आकरा वाजता कार्यक्रमाचे स्थळ : तहसील कार्यालय धडगाव येथे आहे. विविध समस्यां विषयी विधान परिषदचे . आ. आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहेत.
या आढावा बैठकीच्या कार्यक्रमात आ. आमश्या पाडवी स्वतः त्याठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि गणेश पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख,नंदुरबार सभापती, शिक्षण व अर्थ समिती जिल्हा, परिषद,नंदुरबार त्यासोबतच शंकर आमश्या पाडवी सभापती, समाज कल्याण जि. प. नंदुरबार संचालक, शेतकरी सहकारी संघ, अक्कलकुवा जि. नंदुरबार हे दोन प्रमुख अधिकारी त्याठिकाणी असणार आहे.तरी धडगाव तालुक्यातील गाव आणि खेड्यापाडातील नागरिकांना कळविण्यात येते की उद्या दि.26 मे 2023 रोजी आढावा
बैठक आयोजित करण्यात आली असून वेळ सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय धडगाव येथे आयोजित केली आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहेत.
0 Comments