Advertisement

प्रशासकीय आदेशानुसार भुमी अभिलेखतर्फे सावरबंध पीडीत महिलांचे जमीनीचे पोलिस संरक्षणात मोजमाप


मोजमाप करतानी आरोपी विलास प्रभु बडवाईक यांनी अरेरावी करून हस्तक्षेप केला

आरोपी मोकाट याचेवर अँट्रोसिटी चा गुन्हा नोंद होता तरी मोजमाप करतानी आला कसा?

नोटीस दिला नसतानी जमीनिचा कब्जा नकाढून घेण्याचे भुमिअभि
लेखास उलट प्रतिवाद्याची धमकी

मध्येच हस्तक्षेपानंतर विलास प्रभु बडवाईकला चुप रहाण्याची पोलीसांनी दिली तंबी. 


साकोली (२१ एप्रिल) सावरबंध- येथे शालु पंधरे व कल्पना वाढवे
या भगीनीची मालकीची जमीन मोजमाप होत असतानी हस्तक्षेप करणारा आरोपी विलास प्रभु बडवाईक व ईतरांस प्रशासनाने नोटीस न देताही जमीनीत हजर राहून भुमि अभिलेख कर्मचार्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार केला हा प्रकार पंच,पञकार,संघटनेचे पदाधिकारी यांनी पाहीले आहे. यावरून विलास बडवाईकनी पिडीतांची आदीवासी जमिन हडपण्याच्या दॄष्टीकोणातुन अवैध केलेले घर बांधकाम बेकायदेशीर आहे असे माेजनी मध्ये आढळून आले. त्यामुळै प्रशासनाने ते बांधकाम पाडावे असी पीडीतांनी मागणी केली त्यावेळी चतुर्सिमा शेतकरी,राहुले सोबत बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे,प्रमोद वरठे व एबि एव्हीपी विनोद वट्टी युवाध्यक्ष भंडारा व ईतर पदाधिकारी हजर होते.चौधरी यांनी मोजमाप केले तर बंदोबस्त पोलीस हवालदार मेश्राम व शिपाई हजर होते

Post a Comment

0 Comments