Advertisement

प्रकाश धोंडुजी गहाने शिक्षक तिगांव यांचे दिर्घ आजाराने निधन

साकोली (२१ एप्रिल ) वडेगांव (खांबा) येथील प्रकाश के.गहाने शिक्षक हे आज गोंदिया खाजगी दवाखाण्यात भरती झाले. होते ते मॄत्युसमयी ५७ वर्षाचे होते त्यांचे मॄत्युमुळे त्यांचे राहते गावी हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आजच दुपारी १२ वाजे अंत्ययाञा पार पडणार आहे.असी माहिती कुटुंबियाकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments