Advertisement

पदयात्रेचे ढोल तासांच्या गजरात स्वागत

रावेर तालुक्यातील 26 मार्च रविवारी मोरव्हाल वरून निघालेली पदयात्रा सातपुडा डोंगरातील बोरघाट मार्गै चिंचाटी लोहारा त आगमन झाले समाजसेवक मुनाफ जुम्मा तडवी .फिरोज तडवी.अय्याज तडवी यांचे माजी सरपंच लियाकत .जमादार.ग्रामपंचायत सदस्य सलीम रशिद जमादार .समाजसेवक कादर रूबाब.नशिर इब्राहिम .संजु जमादार. प्रमुख उपस्थिति.याकुब वकील साहेब.उपसरपंच मजित तडवी.मासूम तडवी. महेमुद कवि इसूब तडवी. मुबारक तडवी.हमीद तडवी .जहागिर तडवी.करण तडवी.उघडू तडवी.संजू तडवी.असलम तडवी गावकऱ्यांन च्या उपस्थिती होती
आदिवासी तडवी भिल समाजाची समाज जोडो पदयात्रेला सातवा दिवस लोहारा येथे 
सलग 22 दिवस चालणार पदयात्रा
पदयात्रेत शेकडो च्या संख्येने समाजसेवकांचा ह्या 22 दिवसात सहभाग असणार
सातपुडा डोंगरातील मोरव्हाल ह्या रावेर तालुक्यातील पाहाडातून पाहाडी भागातुन चोपडा .तालुक्यातील वडती गावा पर्यत पदयात्रा त्यात आदिवासी तडवी भिल्लांन च्या ८१ गावांचा समावेश आहे. लग्नान मध्ये वाय फाय खर्च.व्यसनाधिनता.बालविवाह .जल .जमीन .जंगल .चे हक अधिकार .समाजातील मुला मुलींच शिक्षण. समाजात बेरोजगारी .ह्या आणि अनेक विषयान वरती रावेर .यावल .चोपडा तालुक्यान मधील आदिवासी गावान वस्त्यांवर प्रभोदनाद्वारे घराघरात जाऊन सांगनार आहे समाजाचे समाजसेवक तब्बल 22 दिवस भर उष्णात चालणार चालणारी पदयात्रा समाजाला संजिवनी देणार
हसन रूबाब जमादार
*लोहारा ता.रावेर हल्ली मुक्काम श्रींगारतळी ता. गुहागर*

Post a Comment

0 Comments