Advertisement

रांजणगाव जि प शाळेत पूर्वतयारी प्रवेश सोहळा

जि.प.शाळा राजणगव-गणपती.पूर्वतयारी प्रवेश.सोहळा व.मेळावा आयोजन पालक.विदयाथाॅ. शिक्षकवृंद उपस्थित. यावेळी उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेशराज पाचुंदकर पाटील. मुखयाधयापक थोरात सर यांच्या हस्ते करण्यात आले.या.वेळी.प्रथम.वगाॅसाठी.125 ॲडमिशन करण्यात आले
यावेळी शिक्षणाअधिकारी. गायकवाड मॅडम व.विस्तार आधिकारी जोशी साहेब यांनी मागॅदशॅन केले

Post a Comment

0 Comments