Advertisement

पदयात्रा सातपुडा डोंगरातील बोरघाट मार्ग लोहारा

आदिवासी तडवी भिल समाजाची समाज जोडो पदयात्रेला सातवा दिवस
सलग 22 दिवस चालणार पदयात्रा
पदयात्रेत शेकडो च्या संख्येने समाजसेवकांचा ह्या 22 दिवसात सहभाग असणार
सातपुडा डोंगरातील मोरव्हाल ह्या रावेर तालुक्यातील पाहाडातून पाहाडी भागातुन चोपडा .तालुक्यातील वडती गावा पर्यत पदयात्रा त्यात आदिवासी तडवी भिल्लांन च्या ८१ गावांचा समावेश आहे. लग्नान मध्ये वाय फाय खर्च.व्यसनाधिनता.बालविवाह .जल .जमीन .जंगल .चे हक अधिकार .समाजातील मुला मुलींच शिक्षण. समाजात बेरोजगारी .ह्या आणि अनेक विषयान वरती रावेर .यावल .चोपडा तालुक्यान मधील आदिवासी गावान वस्त्यांवर प्रभोदनाद्वारे घराघरात जाऊन सांगनार आहे समाजाचे समाजसेवक तब्बल 22 दिवस भर उष्णात चालणार चालणारी पदयात्रा समाजाला संजिवनी देणार
हसन रूबाब जमादार
*लोहारा ता.रावेर हल्ली मुक्काम श्रींगारतळी ता. गुहागर*

Post a Comment

0 Comments