Advertisement

रुस्तुमपुर (बोदलकसा) पर्यटन तालुका तिरोडा येथे संरक्षित वन बहुलक्षेञात महानायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा महानाट्य संपन्न

जागतिक महिला दिनी दोन अंकी बिरसा मुंडा महानाट्य फिरत्या रंगमंचकावर संपन्न.

बिरसा फायटर्स व ए - आदिवासी विकास प्रकल्प देवरी,कलावैभव नाट्य संपदा व सांस्कॄतिक संस्था यवतमाळ निर्मित वीरबिरसा मुंडा गाथा संपन्न 

एसके जी पंधरे :I T Nमुख्य उसं. राष्ट्रीय विश्व श्वगामी पञकार संघ
तिरोडा:- (८ मार्च) रुस्तमपुर येथे भारतीय स्वांतञ्याच्या अमॄत महोत्सवा 75 व्या वर्षपुर्तीवर आदिवासी विरांची समरगाथा लेखक विभुषित दसरथ मडाविचे लेखनातून बिरसा फायटर्समंचच्या तर्फे आदिवासी हॄदॄयात आत्मिय तेचे बिजे पेरणारा जल,जमिन जंगल,बचावचे आंदोलक व वीर जननायक ‌वीरबिरसा मुंडा नाटक संपन्न गुड्डु बोपचे युवा नेते यांचे प्रमुख उपस्थीत उदघाटन सुरेश कुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष,बि. फा.शामरावजी उईके विदर्भ प्रदेश अध्यक्ष,बालुभाऊ बावनथळे जिप अध्यक्षतेखाली लेखक दसरथजी मडावी बिरसा क्रांती दल,मुन्नाजी सलामे,दुर्गेश कोडवतेउपाध्यक्ष जं का संघ गोंदिया, भोजराज उईके जिल्हाध्यक्ष प्रा.डि बि ख़ंडाते,सर पी बि कंगाले जिल्हाध्यक्ष भंडारा, दिलीप कोडवते,तिरोडा,सलीम मरस्कोल्हे,सचिव,विनोद उईके उपसरपंच ता,महासचिव,प्रकाश कोकोडे,चेतलाल पटले सरपंच , रमनिक सोयाम,रिता पटले, अर्चणा उईके उपसरपंच,अंकोश उईके ,राकेश परतेती,समाजबंधु भगीनी हजर होत्या.वीर बिरसाचे जीवनचरिञावर दसरथ मडावी, यांनी प्रास्ताविकेतून संवाद साधले
प्रमुखांचे भाषण झाले व बिरसा मुंडा,राणी दुर्गावती,महानाट्यातून विचार मांडले,कार्यक्रम यशस्वीते साठी विविध ग्रामबिरसा फायटर्स बंडू मरस्कोल्हे सुभाष उईके गुरू जी,दिनेश उईके,लंकेश, सुनिल, उईके,गिरधारी परतेती,व पर्यटक रसिक बिरसाचे कार्यकर्ते हजर होते.हे विशेष ।

Post a Comment

0 Comments