Advertisement

आदिवासी रंगकर्मीवर अण्याय.नाट्यक्षेत्रातील कार्य बेदखल.

  राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे "रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण" मंडळावर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी अभ्यासू व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले होते.अशासकीय सदस्य "ब "गटासाठीची अहर्ता रंगभूमीशी संबंधित नाट्यलेखन , ,नाट्य व्यवस्थापण  निर्मिती, नात्यकलाकर, नाट्ययशार्षविषयक प्राध्यापक, नाट्य पारिक्षक,साहित्कयिक तसेच नाट्य एकांकिका महोस्वत आविष्कार सिद्ध केलेली व्यक्ती (कलाकार तंत्रज्ञ) चा पंधरा वर्षाची अनुभवाची अट होती.
या नुसार डा कुंडलिक धोंडू केदारी या " आदिवासी रंगकर्मी "याचे  अर्जासोबत रंगभूमीवरील ३०वर्षाचा अनुभव ,दहा नाटकांचे लेखन त्याला साहित्य पुरस्कार ,मराठी चित्रपट निर्मितीतील १० वर्षाचा अनुभव विशद केला होता. त्यांच्या आदिवासी नाट्य क्षत्रतील ऊलेख इयता ११वी चे इतिहास च्या पठ्यपुस्तकात घेतली आहे.असे असूनही सांस्कृतिक विभागाने त्यांच्या नाट्य क्षत्रातील कार्याची दखल घेतली नाही हा मोठा अण्याय झाला आहे.केवळ आदिवासी रंगकर्मी म्हणून डावलण्या त आले आहे याबाबत न्याय मिळावा यासाठी संचालक सांस्कृतिक विभागाकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे. त्यांच्या अंतर द्धद नाटकास ( २०१९ /२०)दितिय पारितोषिक ,बिंदू सरोवर (२०२२ /२३)नाटकास न्यप्थ,रंगभूषा चे पारितोषिक मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments