Advertisement

क्रांतिवीर बिरसा मुंडा बि.फायटर्स सिल्ली(तिरोडा) समितीतर्फे तर्फे राणी दुर्गावती मुर्तीचे अनावरण

भारतीय महापुरूषांचे बलीदान विचार जीवन जगण्याचा संदेश व इतिहासाची आठवण देतात-सुरेश कुमार पंधरे रा.उपाध्यक्ष बि.फा. राष्ट्रपती पुरस्कॄत 

धर्म नव्हेच कर्माने इतिहास लिहा, व नव्या पिढीला शहाने करा तरच गुलामीची श्रॄखंला तुटतील.बि फा
गोंदिया (तिरोडा)-(१६फेबुवारी )
रामाटोली सिल्ली येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा बिरसा फायटर्स राम टोली समितीचे वतीने गोंडवाणा साम्राज्याची विरांगणा दुर्गावतीचे मुर्ती अनावरण सोहळा व समाज प्रबोधन सोहळा उदघाटक सुरेश कुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष व एस जी उईके प्रदेशाध्यक्ष विदर्भा चे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या वेळी संस्कारपिठावर प्राध्यापक देवेद्र खंडाते विदर्भ संरक्षक (से . नि)सहउदघाटक, दुर्गेश कळपती, 
आविप,गोंदिया,भुमकमुन्ना सलामे सल्लागार गोंदिया Nvhr गोंदिया लिलाधर चांदेवार तालुकाध्यक्ष ता तुमसर, दिनेश मडावी भुमकाल,‌ समाज प्रबोधनकार वसता मडावी कोमल सोयाम,ग्रांम पंचायत,नरेंद्र नेताम कार्याध्यक्ष तुमसर.तिरोडा सलीम मरस्कोल्हे,सचिव,विनोद उईके,महासचिव,सुभाष वडीचोर सरपंच,विनोद परतेती उपसरपंच मुर्तीदात्या,चांगोणाबाई शा.उईके, पारबता सोविंदा कुंजाम,सारिका मळकाम महिला अध्यक्षा,सर्व बि फायटर्सचे पदाधिकारी हजर होते. भुमकानी गोंडियन संस्कॄतीचे उद्वाचन के. यापुर्वी गावातून रँली तद्नंतर लोकार्पण सोहळा पार पडला मंचकावर उदघाटक सुरेश कुमार पंधरेंनी"प्रबुध्द वाणीतून" क्रांतिकारी पाऊले उचलत राणी दूर्गावती सम राज्य कसे चालावे असे दाखले देवून अनेक शहिंदाचे जीवन पट मांडले व मुघल व इंग्रजकालिन दुश्मन त्यांचे कडून शहन केलेल्या मानवीय यातणा मॄत्युसमान होत्या असे सांगत जुल्म अौर अत्याचार को सिर्फ शिक्षाही बचा शकती है ।सांगत इंग्रजी उर्दु,गोंडी,मराठी भाषणा तून एक तास प्रबोधनात्मक मत मांडले,धर्म नव्हेच कर्माने नवा इतिहास लिहा बोगसांचे हमले परतून लावा व गोंडवाणा सारखे राज्य निर्माण करा धार्मिकतेवर प्रहार करतांनी जगाच्या पाठीवर जैण व बौध्दचधर्म होते यामुळे सिंधु प्रदेशावर हल्ला करणार्या पर्शियानी सिंधचा स गाळून हि लिहून धर्माला गाळबोट लावले म्हणुन इंडीयोस्टोनी रिजीवोनी भारताकडे जाणारा मार्ग आहे असे नोंदवला.बिरसा फायटर्सचे प्रतिपादन,संचालण चांगो आर तिलगामे तर समारोप मुन्ना सलामे 
नी केले

Post a Comment

0 Comments