Advertisement

माजी पर्यटन मंञी आदित्य ठाकरेच्या सुरक्षेत वाढ. पोलीस महासंचालक यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेच्या पञाची घेतली दखल शिदे सेनेच्या (बंडखोर) आमदाराचे कार्यकर्त्या कडून गाडीही अडविली व राडा केला.

अौरंगाबाद-(८फरवरी) शिवसंवाद यांञेदरम्यान माजी मंञी आदित्य ठाकरे हे काल वैजापू येथे महालगाव सभेत शिंदे सेनेतर्फे राडा करण्यात आला आदित्य ठाकरेनी सभा संपवून परत जात असताना सदर घटणा घडल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मानी दि ७/२/२३ रोजीच पञ लिहून कळविले व पञाची लवकरच गांभीर्य लक्षात घेवून अतिरिक्त सुरक्षेत वाढ करण्यात आली.सभेस्थळी जमाव आणला गेला दगड  मारण््य्या्यात आले.
वैजापुर (बिड) तालुक्यात महालगांव शिवसंवाद याञेत आजपासून जादाचा पोलिसफाटा राहणार आहे.ते जालणा व अौरगाबादचा दौरा करणार आहेत त्यामुळे शिवसंवाद याञेदर्म्यान हल्ला होने योग्य नाही.राडा होत असताना  सभेस्थळी  डिजे बंद करावे असे युवा सेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले.सदर प्रकरणात अक्षम्य हयगय करण्यात आली असल्याने नोंद घ्यावी असेही पञात नमुद केले आहे.

Post a Comment

0 Comments