प्रतिनिधी- मोखाडा सौरभ कामडी
पालघर (मोखाडा)- आज दिनांक 3 2 2023 रोजी आकाश भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त लेखन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थी गरजू कुटुंबातील असल्यामुळे त्यांना त्यांना शैक्षणिक साहित्याचे साहित्य उपलब्ध करून देत यावर्षी देखील आगळावेगळा उपक्रम करण्यात आला विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता त्या अनुषंगाने साहित्य देण्यात आले परिसरातील सर्व ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अशाप्रकारे आगळावेगळा उपक्रम राबवून साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक घरटे सर पवार सर बडगे सर ठोंबरे मॅडम ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बदादे राजू कडू आत्माराम वाळवी इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments