Advertisement

धनेगांव (सालेकसा) येथे आदिवासी समुहांचा पहांदी कुपार लिंगो सांस्कॄतिक,वनमहोत्सव परंपराचा धार्मिक, नॄत्य देखावा व विविध लेखक साहित्यिअक संघठनांच्या प्रतिनिधींचे जत्थे कचारगढावर समाजप्रबोधन मेळावा

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय वि पञकार संघ

सालेकसा (५फेबुबारी) कोयली कचारगड हे स्वथान गोंदिया जिल्र्हा छत्तीसगढच्या पच्छिमेस आहे.कचारगढ ट्रष्ट व  विविध आदिवासी संघटणाचे प्रतिनीधी व महाराष्ट्र छत्तीसगढ,म प्रदेश  जत्थेचे जत्थे हजर झाले आहेत. दरवर्षी हा एक प्रकारचा वनमहोत्सव होत असतो,ही येथे आदिवासीचे देव व त्यांचे आस्थाचे केंद्र असल्याने कार्य क्रमातून तीन दिवसीय समाजप्रबोधन होत असतो. तेथे जेवणाची व्यवस्था समाजसेवक व कार्यकर्त्याद्वारे होत असतो शासकीय,आरोग्य सेवा, पोलिस  प्रशासन शासन २४ तास सज्ज असतो यामुळे या स्थळाचे जागतिक स्तरावरची गोंडीयन समाज बांधव वेष भाषा बोलतानी दिसतात यामुळे खरे वास्तव अनुभवल जातो.कचारगड सालोसाल आदिवासी समुह व समाजाचे ऐक्य संस्कॄती 

Post a Comment

0 Comments