गोंदिया (९ फेब्रु) ३ ते ७ ला कोयली कचारगढ(धनेगांव) येथे सांस्कॄतिक गोंडीयन वनमहोत्सव व धर्म पुजा संपन्न झाली यावर विचार विमर्श व्हावा या हेतूने प्रेरित होवून पुढे आपली संस्कॄती देव धर्म टिकुन राहतील या विवचंने तून मार्ग काढण्यासाठी पहांदी पारी कुपार लिंगो, रायतार जंगो लिंगो ,नॄत्य सम्राट हिरा सुका पाटालिर व बिरसाचा संदेश गोंदिया येथे नुकतेच सभा घेवून घरोघरी नेण्याचे कार्य आपण करणार व समाजसेवक आपल्या कार्य ईमाने ईतबारे करतात. हेच दाखवून सभेला हजर एस जी उईके प्रदेशाध्यक्ष बि फा,राकेश सोयाम महासचिव विदर्भ भोजराज उईके,मुन्राजी सलामे जिल्हा सल्लागार गोंदिया राकेश परतेती,राकेश कुंभरे युवाध्यक्ष तिरोडा, सलिम मरस्कोल्हे,सचिव,चांगोजी तिलगाम,जितेंद्र वल्के, युवा उपप्रतिनिधी,बिरसा उलगुलानच्या मालती किन्नाके, विदर्भ अध्यक्षा हेमलता आहाके ताई उपाध्यक्ष विरांगणा दुर्गावती सेवा समितीच्या अध्यक्षा, व संघटणाचे युवक आदिवासी धडाडीचे व अनेक आघाडीचे कार्यकर्ते हजर होते.
0 Comments