Advertisement

शिक्षण घेऊन मोठी पदे मिळवा तर गुलामगिरी संपुष्ठात येईल सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बि फा यांचे प्रतिपादन.


सिरोली (महा.) येथे बिरसा मुंडा चे अनावरण बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनेतर्फे संपन्न.



गोंदिया -अर्जुनी:-(मोर २२जाने ) सिरोली/येथै  वीर बिरसा मुंडां मुर्तीचे अनावरण सोहळा बिरसा फायटर्स,आ इं.आदिवासी पिपल्स फेडरेशनचे बि एस.सयामांचे अध्यक्षतेखाली,गोंडी संस्कॄतीचे प्रतिक सप्तरंगी ध्वजारोहन सुरेशकुमार पंधरे,राष्ट्रपती पुरस्कॄत प्राप्त सरपंच/राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी केले.त्याप्रसंगी डाँ.सुगत चंद्रिकापुरे समाजसेवक समाज प्रबोधन मेळावा उदघाटन केले तर गोंडियन संस्कार पिठावर गोवर्धन कुंभरे,अजाबराव चिचामे, स़चित वाढवे,प्रा.डि बि खंडाते. सर, ज्ञानेश्वर मडावी डाँ.किशोर कुंभरे,धनलाल तिलगाम,नाजुक लसुंते सरपंच,डाँक्टर मडावी,डाँ . कोडापे,लोकपाल गहाने,सुधिर मेश्राम,उपसरपंच,रमेश ताळाम महाराष्ट्र पोलिस,यांचे उपस्थित जमिनदाते रुख्मा कोवे,शालू कोवे
तर मुर्तीदाते रामजी शेडमाकेचा शालश्रीफळ देत सत्कार करण्यात आला.सुरेशकुमार पंधरेजी यांनी बिरसा मुंडा चे,राणी दुर्गावती वीर बाबुराव शेडमाके व शहिद विरांना श्रध्दाजंली वाहून व अभिवादन करून"शिका संघटीत,व्हा संघर्ष, करा असे भारतरत्न डाँक्टर बि. आर आँबेडकरांचे संघर्षमय जीवनपट व त्यांचे विचार पथावर चालून समाज प्रबोधनात्मक गुज गोष्टी संवादातून समाजबांधवाशी   
विचार प्रकट केले.कार्यक्रमाची सुरवात गावातून रँली,गोंडी नॄत्य परंपरा,संस्कॄतीशी निगडीत होते व कार्यक्रमस्थळी पिवळ्या वेष- भुषेत महिला पुरूषांनी हजरी लावून शालेय वातावरण न्हाऊन निघाले होते.यात प्रमुख अतिथी गोवर्धन कुंभरे,अजाबराव चिचामे,
ज्ञानेश्वर मडावींनी बिरसा मुंडाचे जीवन चरिञावर प्रकाश टाकला. समाजाचे अध्यक्ष मधुकर ताळाम,विवेक पुराम,रवि पंधरे,श्रीराम पंधरे,रामदास ताळाम, सचिन ताळाम,सचिन पंधरे,अजय पंधरे सिताराम उईके,कॄष्णा ताळाम,केवळराम सयाम गोपीचंद सयाम,गोपाल उईके,जयप्रकाश पंधरे गोपाल वट्टे
ज्ञानेश्वर पंधरे उषा शेडमाके,रोमा ताळाम,पोर्णिमा ताळाम,संगिता उईके,उषा पंधरे सरिता सयाम, नंलीनी पुराम,दुर्गा पंधरे,माया पंधरे,शांता पुराम,ञ़िवेनी ताळाम विमल ताळाम,सागर शेडमाके, पार्वता सयाम,वैकल्पा पंधरे तुरसा पंधरे शारदा मडावी,जयश्री पुराम जयश्री पंधरे,रेखा पंधरे शालु पुराम, स्वाती पुराम करुना पुराम लक्ष्री पंधरे लिला पंधरे मंदा उईके जयश्री उईके कविता आळे, चंद्रकला उईके सुरेखा मडावी शालिनी वरखडे,संगीता उईके, इत्यानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रास्ताविक भाषन गोपीचंद पुराम,समारोप मधुकर ताळाम यांनी आभार प्रदर्शन केले

Post a Comment

0 Comments