Advertisement

आलेझरी /बालापुर बिरसा मुंडा मुर्ती अनावरण व समाजप्रबोधन उदघाटक सुरेशकुमार पंधरे यांचे चे हस्ते संपन्न.

क्रांतीविर बिरसा मुंडा फायटर्स समितीतर्फे झेंडापुजा रँली,नॄत्याने ग्रामीन परिसर दुमदुमले...   



एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा वि.पञकार संघ (भारत सरकार )

तिरोडा (-३०) आलेझरी बिरसा फायटर्स व विरांगणा दुर्गावती मंचातर्फे बिरसा मुंडाचे अनावरण प्रदेशाध्यक्ष शामरावजी उईके,तर उदघाटन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय 
उपाध्यक्ष हस्ते.यावेळी गोंडीयन रिती सांस्कॄतिक परंपराचे ध्यान राखून करण्यात आले गावातून नॄत्य,रँली जल जमीन जंगल व बिरसा दुर्गावतीचे जिवंत देखावे दाखविण्यात आले तेव्हा संस्कार पिठाध्यक्ष जगनलाल धुर्वे,जंगल काम.संघ गोंदिया,सहउदघाटक प्रा. डि बि खंडाते,संरक्षक विदर्भ भोजराज उईके जिल्हाध्यक्षबिफा दुर्गेश कळपती,उपाध्यक्ष जिल्हा संघ,प्रभुदास धुर्वे,अध्यक्ष,बालापुर पुष्पलता गौतम सरपंचा,सलीम मरस्कोल्हे,ता सचिव,संजय धुर्वे जयप्रकाश कुंभरे उपसरपंच,आ. भोजराज मडावी,सचिवआसाराम परतेती,वसंता मडावी,दिनेश मडावी,हजर होते.उदघाटकीय २० मिनिटे भाषणात सुरेशकुमार पंधरे यांनी संस्कार पिठावरून " गोंडीयन संस्कॄतीच नसून ती एक मातॄ पिञु शक्तीचे प्रतिक आहे व ते वाचेल संरक्षित केले तर तुमचे भविष्य सुरक्षित आहे सोबत आरक्षण वाचेल होते.आपली मायबोली चाली रिती जगाच्या सुरवातीपासून निर्माण झाली भरत खंडा नंतर अनेकांचे आक्रमण झाले व ११०० मध्ये आमची सामाज्यावर मुगलांनी सत्ता संपादन करित पुढे १६२४ नंतर राणी दुर्गावतीचे ४० वर्षात राज्य दिले असा बिरसा मुंडाचा अल्पावधीचा जल जमीन जंगल संघर्षाचि यशोगाथी जीवन वॄध्द महिला यूवकांना जगण्याचा संदेश दिला.शिक्षणातून मोठे अधिकारी व्हाल तर अनेक योजनाने समाज विकासाभिमुख होईल.आपण महापुरूषांचे विचार अंगिकारून दाखवा.समाज गुलामीने श्रॄंखलात जखडणार नाहीत अशा समाज विरोधी पुढार्यांचे काळेपर्दे फास करित विरोधकावर हल्ला चढवून चौफेर भाषणाने अन्यायी व्यवस्था दिसत आहे तिथून सही सलामत निघा,विरोध करा असे सांगितले गोंडीयन गीतांची धुंदीत बिरसाभक्त भाव- विभोर होउन लहान शहान डोलत होते.

Post a Comment

0 Comments