अर्जुनी/सडक(२४) आज अर्जुनी/सडक येथे नुकतेच झालेल्या बैठकीत विलास वट्टटी पुर्व विदर्भ विभागीय अपाध्यक्षपदी
तर प्रभु तुकाराम उईके कोहळीपार यांची संघटनेचे राट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी बिरसा फायटर्स शेंडा क्षेञ जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी प्रा डी बि खंडाते विदर्भ संरक्षक,ब्रिजलाल परतेती ता.कार्याध्यक्ष सोबत देवराम घोरमारे जिल्हा सहकार्याध्यक्ष भंडारा,ईतर बिरसा भक्त, पदाधिकारी हजर होते यावेळी त्यांना संघटनेचे ध्येय व धोरण,अन्यायाविरोधात उलगुलान लढण्याची ताकद ही संविधानाने दिली असून त्याचे अभ्यास करून प्रशासना समोर निवेदने देवून लक्ष वेधून कार्यरत रहावे असी मार्ग दर्शक सुचना दिल्या.व सर्व तालुका बिरसामय करण्यात यावे असे संवाद केले.
0 Comments