शंकरसिंग ठाकूर
प्रतिनिधी रांजणगाव महागणपती
मो नं +91 86050 02886
कारेगाव:-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित. श्री दत्त जयंती अखंड नाम यज्ञ सप्ताह दिनांक १ डिसेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२२. श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे तीन ते चार या दरम्यान करावे. श्री दत्तात्रय महाप्रभू मिनी नाम धारकांस अति सामान्यांना गुरु प्रणित मार्ग मिळावा,म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे,श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो,श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धग्रंथ मंत्र रूप महा प्रसाधिक आणि वरद ग्रंथ श्री गुरुचरित्र निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूती पूर्वक सत्कार होतो,हे ग्रंथ या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुकानदांना वेगवेगळ्या त्यांच्या निष्ठा प्रतिष्ठान किंवा कोणाला जर काही लहान बाळांना काही प्रॉब्लेम असेल, किंवा आजार झालेला असेल तर आजारावर महानुमती इत्यादी ग्रस्त झालेल्या पित्र दोष असणाऱ्यांनी,श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. या सेवेचे प्रथम सत्र पहाटे पाच ते आठ द्वितीय सत्र साडेआठ ते साडेदहा सर्व सेविकारांनी उपस्थित रहावे,श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा,अण्णासाहेब मोरे साहेब,यांना त्रिवार नमन त्रिवार मुजरा करण्यात आला,तसेच उपस्थित मान्यवर
पुणे आर टी ओ साहेब,कारेगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी माननिय बलवंत साहेब मांडगे,यांनी सुद्धा आज दत्तजयंती निमित्ताने सहभाग नोंदविला आहे
0 Comments