Advertisement

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२१-२२ अंतर्गत शेतकर्याची कार्यशाळा वडेगांव येथे संपन्न.

साकोली ( वडेगांव-३०डिसेंबर )  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकर्याची कार्यशाळा नवऩर्वाचित सरपंचा माधूरी गहाने यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली तर प्रमुख उपस्थितीत सुरेशकूमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई, सदस्यात विश्रांती भानारकर,संजय कापगते,सुनिल राउत ,डि एम राउत,हेमलता उईके,सौ लता विलास टेकाम,वासुदेव कापगते,भिमराव वाढवे,बंडू निर्वाण,नाजुक कटरे,माणिकराम टेकाम,धनराज राऊत तंमुस अध्यक्ष ,विठ्ठल पा लांजेवार,दाजीबा सयाम,मारोती कागदे  रेखराम टेकाम, राजू नगरकर,पुडलिक पुसाम, धम्मदिप राऊत ,गजानन बेस,आनंदराव टेकाम,हे हजर होते यावेळी कॄषी सहाय्पक ,परसुरामकर मँडम यांनी प्रशिक्षण दिले ‌ यावेळी सदर शेतकर्यानी तननाशक व अौषधी भि स वाढवे यांस दिले. 

Post a Comment

0 Comments