Advertisement

रांजणगाव येथे शेळके वस्तीत हनुमान नगर ठिकाणी धामण जातील साप दिसला तेव्हा सर्पमित्र यांना तात्काळ माहिती दिली

     शंकर सिंग ठाकूर 
प्रतिनिधी रांजणगाव महागणपती
मो नं +91 86050 02886

*रांजणगाव*:-आज दिनांक 3 डिसेंबर 2022 रांजणगाव शेळके वस्ती हनुमान नगर या ठिकाणी धामण जातीचा साप आढळला. गुरुप्रसाद ठाकूर या मुला ला हा साप दिसून आल्यास त्या मुलाने अविनाश शिंदे यांना ही माहिती दिली,अवघ्या सहा वर्षाच्या मुलाने न घाबरता पळत पळत अविनाश शिंदे यांच्याकडे धाव घेऊन त्यांना माहिती दिली,
अविनाश दादा शिंदे यांनी शिक्रापूर येथील सर्पमित्र शुभम वाघ यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आले. 30 मिनिटाचे अंतर सर्पमित्र शुभम वाघ यांनी अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये कापून या सापास पकडून सुरक्षित स्थळी सोडले. यावेळी सर्पमित्रा सोबत अविनाश दादा शिंदे.अमोल दादा पाचुंदकर. 
तसेच मित्रपरिवार,युवा उद्योजक दिपक जाधव, किरण जाधव,करण पवार,मनिष पवार,प्रेम पवार, साहिल मालोरे, अनुराग वाठोरे, विवेक सर्वेश,गायकवाड दिवेश योगेश. शंकर झा. लाल साहब मोरया. विकास मिश्रा. धीरज चौधरी. आदींच्या उपस्थितीत होते आणि सापाला कुठल्या ही प्रकारे इजा न पोहोचवता सर्पमित्र शुभम वाघ यांनी पकडले,व नागरिकांना असे आवाहन केले की.
आपणास रांजणगाव कारेगाव शिक्रापूर कुठे ही साप आढळल्यास तरी आपल्या जवळच्या सर्पमित्रा यांना नक्कीच कळवा.माझ्या चॅनल तर्फे सांगू इच्छितो की खालील नंबर वरती संपर्क करून सर्पमित्र यांना माहिती द्यावी.सर्पमित्र शुभम वाघ यांच्या मो नं +91 90962 98181 आहे तरी कोणालाही कुठे साप दिसला तरी सापाला न इजा पोहोचवता आपल्या जवळच्या सर्पमित्र यांना माहिती द्यावी

Post a Comment

0 Comments