Advertisement

जय नागनाथ ग्रामविकास पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार आदिनाथ आबा नागरगोजे यांच्या आई (मातोश्री) सौ सुमन रामराव नागरगोजे यांना बारी मताने विजय करा

*मानूर ग्रामपंचायत ता.शिरुर (कासार) जी बीड पंचवार्षिक निवडणूक 2022*

     शंकरसिंग ठाकूर
    रांजणगाव प्रतिनिधी
मो नं +91 86050 02886

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आपण आपले बहुमूल्य मत आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी जेष्ठ नेते आदरणीय दशरथरावजी वणवे दादा व युवकांचे नेतृत्व आदिनाथ आबा नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जय नागनाथ ग्रामविकास पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार आदिनाथ आबा नागरगोजे यांच्या आई (मातोश्री) सौ सुमन रामराव नागरगोजे यांची निशाणी आहे कपबशी.

जनतेशी आघाडी माझी, जनतेशी युती माझी, जनता जनार्धन पाठीशी, मज काय कुणाची भीती...
सदैव्य संपर्कात असणारा, आपल्या हक्काचा, जनतेच्या हृदयातील माणूस, सर्वांसोबत, सर्वांसाठी, गांवच्या विकासासाठी 24 तास सोबत असणारा माणूस म्हणजेआदिनाथ आबा नागरगोजे

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा, स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा,
आपलं मत कपबशी ला द्या
हीच ती वेळ, आता नाही तर कधीच नही...

उदय युवा पर्वाचा, वारसा समाजकार्याचा, दिशा विचार धारेची, चौफेर विकासाची, दिलेल्या वचनपूर्तीची....

ध्यास परिवर्तनाचा गांवच्या सर्वांगीण विकासाचा, आता ध्येय विकासाचे गाठायचे प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचे, सत्तेसाठी नव्हे तर गांवाच्या विकासासाठी...

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो येत्या 18 तारखेला आपण कोणत्याही आमिषाला व फुलथापांना बळी न पडता, आपण आपले बहुमूल्य मत, कपबशीला म्हणजेच आदिनाथ आबा नागरगोजे यांच्या आई आदरणीय सुमनताई रामराव नागरगोजे यांनाच मत द्या.

गेली 40 वर्ष मानूरच्या मातीत जन्म घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हा पावसात रापलेलं नेतृत्व म्हणजे आदिनाथ आबा नागरगोजे. सर्व बंधू भगिनी यांनी बारी मताने विजय करावे

Post a Comment

0 Comments