Advertisement

मानव विकास परिषदेच्या वतीने MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ रांजणगाव येथे गणेश खर्डे यांच्या सत्कार शंकरसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला

रांजणगाव:-आज रोजी दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रांजणगाव येथे मानव विकास परिषदेच्या वतीने MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आहे तसेच गणेश खर्डे रा मलगाव ता शहादा जि नंदुरबार कामानिमित्ताने रांजणगाव येथे असल्याने गणेश खर्डे यांच्या सत्कार शंकरसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले व आज सविधान दिन निमित्ताने २६ नोव्हेंबर २०२२ भारतीय संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. 
अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
उपस्थित
मानव विकास परिषदे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संदिप सुदाम कुटे साहेब
मानव विकास परिषद सल्लागार मीनाताई गवारे शिरूर तालुका मानव विकास परिषद संपर्कप्रमुख किरण ताई पिंगळे सचिन हरगुडे युवा कविताताई खेडकर जिल्हा परिषद सदस्य संतोष जी कुटे पुणे जिल्हा अध्यक्ष मानव विकास परिषद संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली. कार्यक्रम पार पडला तसेच विक्रम दादा पाचुंदकर पाटील. श्रीकांत दादा पाचुंदकर पाटील. हर्षद दादा जाधव. धनु भाऊ पवार . दत्ताभाऊ हरगुडे. रांजणगाव चे पदाधिकारी ग्रामस्थ व इंडियन ट्रायबल न्यूज चे मुख्य संपादक व संचालक गणेश खर्डे हेही उपस्थित होते. इंडियन ट्रबल न्यूज साठी शंकर सिंग ठाकूर रांजणगाव प्रतिनिधी

समस्त मानवविकास परिषदेच्या पदाधिकारी व रांजणगाव ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments