Advertisement

धम्म परिषदेत सारस्व समान बँक उघडून उद्योगी होण्याचे आवाहन- राजरत्न आँबेडकर -

तिरोडा येथे हजारोने जमलेल्या समाज बांधवानी धम्माच्या २२ प्रतिज्ञाची भक्तांनी घेतली शपथ-



तिरोडा:-  
(१३नोव्हेबर) गोंदिया जिल्हयात नुकताच जागतिक प्रसिध्दीचे आयोजन केले असता स्व: अटल बिहारी वाजपेयी सभागॄह नगर परिषद तिरोडा येथे आयुमान.डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरतन आंबेडकरांचे थम्म परिषदेत दहाड केली त्यावेळी धम्म संस्कार पिठावरून आर एस एसवर जोरदार टिकाश्र्ञ टाकुन आपणास उद्योगी व संस्कारी होण्यासाठी ईतरांच्या संस्कॄतीचे चाळे (अनुकरण) व गुलामी करू नये असे प्रतिपादन केले. आपण ही डाँ आबेडकराचे वंशज आहोत त्यांचे विचार व लढा १८२ देशात नेवून जागतिक धम्म परिषदेत आवर्जुन सांगितलेल्या गुजगोष्टी शैक्षणिक,धार्मिक ,सामाजिक, राजकीय राजदंडाचा वापर करून
समानतेचा नारा दिला.सकाळी निळ्या आकाशी रंगाची उधळून करून बौध्द बांधवांनी वेषभुषा व जयघोषणांनी आकाश दुमदूमले. तिरोडावासीयांनी शहरातून बौध्द भक्तांनी रँली काढून संविधान निर्माता डाँक्टर बिआर आँबेडकर रांचे तत्व विचाराने प्रेरित होत शहर घोषणांनी रँलीतील जत्था आगेकुच करित सभास्थळी पोहचला व सांय ३ चे सूमारास कार्यक्रम सुरू झाले त्यात अनेक अोबिसी बांधवापैकी मेश्रामजी भिवापूर यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.हे विशेष ! यात अनेक संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

Post a Comment

0 Comments