Advertisement

संगीत:- ओटी भरली सासरची अध्यक्ष सुरेशकुमार पंधरेचे नाद महिलांचे संमान राणी दुर्गावतीने शिकविले::- सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स

सिरेगांव(टोला)येथे मंडई नवयुवक आदिवासी बिरसा नाट्या मंडळाने आयोजित केले.


साकोली (२.नोव्हे.)सिरेगांव/टोला येथे मंडईचे आयोजित ३ अंकी "अोटी भरली सासरची" नाटकाचे अध्यक्ष सुरेशकुमार पंधरेचे प्रतिपादन"शहिद महिलाघे संमान व उलगुलान गोंडवाणा साम्राज्ञी दुर्गावती सारखे शिकवा.महिलांचे 
व पुरूष स्वातंञ्य काळी लढून हक्काप्रति कटीबध्द होत्या तसेच बिरसांचे उलगुलान जल जमीन व जंगल या तत्वाने प्रेरित असून या संबंधाचे आदिवासी मानव व परंपराशी नाते आहे.म्हणून तसेच जीवन पाहिजे असेल तर घरच्या मुलीसारखेच सासरच्या बहिनीची अोटी भरली पाहीजे असे नाटका तून नाद दुरवर ऐकला जावा तरच महिला सक्षम व निर्भय बनातील व गावातील नेतॄत्वशिल महिला हक्काची लढाई जिंकतील व गाव विकास करतील.त्यात पुरूषांनी खाद्याला खांदा लावून सहकार्य करावे प्रतिपादन अध्यक्षस्थाना वरून सुरेशकुमार पंधरे यांनी केले उदघाटक हेमकॄष्ण संग्रामे माजी, सरपंच-रोहित संग्रामे सरपंच लोकनियुक्त ,भाऊराव कुंभरे, जनार्धन डोंगरवार,प्रफुल कापगते
लिलाधर खुने,सुदामजी कापगते जंगल कामगार सचिव वडेगांव, आनंदराव पुराम हे मंचकावर हजर होते,मायभुमि कला थियटर्स वडसा निर्मित झाडीपट्टि चंद्रपुर गडचिरोली,गोंदिया व भंडारा हा पट्टा वनानी आच्छादित असून दिवाळीनंतर गुलाबी थंडीच्या आरंभीच मंडई,जञा दंडारीतून नॄत्य,कला संस्कॄती जोपासण्याचे काम मुंबईच्या सोनेरी रूपेरी पळद्यापेक्षा जीवंत देखावाच ! असे मनोरंजनाचे माध्यम व दिवसभर डाँस कव्वाली तमाशा तून गण सादर केल्या जातात असा वेडा होणारा रसिक इतलाच आहे.धान कापणी व पेरणीचा हंगाम असला तरिही मदमस्त कार्यक्रमातून ईष्टमिञ मंडळींच आगमन जनतेची वर्दळ तरिही कोरोणावर मात करून जाते असे वर्णन व नंतर कुठे झाडी,। कुठे डोंगर,कुठे होटेल असे सरकार व प्रशासनावर गमतीने सावधान करण्यासाठी विरोधकांना टोला, यात गाव विकासाची धुरा वाहताना विरोधातूल विकास साधण्याचे आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments