अनुसुचित जमाती जात प्रमाणपञ तपासणी समितीचे कार्यालय गोंदिया कार्यालयास आज सुरेशकूमार पंधरे राष्ट्रिय उपाध्यक्ष तसेच डि बि खंडाते विदर्भ सरक्षकासह भेट दिली.कारण आता शिक्षणासाठी विदयार्थीे विदर्थ्यांचे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ जवळ आल्या असल्याने पदाधिकारी यांना जात प्रमाणपञ काढण्याची लगबग असते यामुळे नागपूर पेक्षा भंडारा व गोंदिया जिल्हा संयुक्त मिळून त्वरित कार्य पार पडतील यामूळे या कामासाठी समाज बांधवानी ईतरञ नागपूर ला न जाता गोंदिया येथेच वैद्यता दाखला काढावे असे आवाहन करण्यात आले
0 Comments