Advertisement

बिरसा फायटर्स तिरोडा राज्य परिवहन मंडळ प्रणित कामगार संघातर्फे बिरसा मुंडा प्रतिकॄतीचे १४७ व्या जयंती तिरोडा आगारा त सुरेश कुमार पंधरेचे हस्ते अनावरण होणार...

*आयोजक अनिल शिडाम ड्राँय. कामगार व वरखडे,व संपर्क प्रमुख कोवे याचे उद्या हजर राहण्याचे आवाहन*  


तिरोडा:१४नोव्हें:बिरसा फायटर्स विदर्भ शाखा तिरोडा प्रणित राज्य परिवहन मंडळ तालुका तिरोडा व आगार तिरोडाचे वतिने १५ नोव्हें- १४७ व्या बिरसा मुंडा जयंतीचे अौचित्य तिरोडा बस आगारात ५ ×३ =६० फुटाची फोटो लावण्याचे ठरले याप्रसंगी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष हजर राहतील व कर्मचारी संघ,आदिवासी संघटने चे पदाधिकारी हजर राहावे असे आवाहन वाहक चालक अनिल शिडाम,वरखडे,टेकाम,कुंभरे ताई यांनी दुपारी १२ वाजे अनावरण करण्याचे संदेश दिले प्रसारित केले आहेत.प्रवासी व आदिवासी बांधव हजर राहावे असे बिरसा फायटर्स कर्मचारी संघाचे वतीने कळविले.

Post a Comment

0 Comments