Advertisement

आर्चिड इंटरनँशनल पँब्लिक स्कुल सुर्याटोला गोंदिया येथे सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्सची भेट

वस्तीगॄह अधिक्षक सौ. भालेराव यांच्या मुलाने मानसिक ञास दिल्याच्या तक्रारीचे निराकरण 

एच एम संध्या रावनी आदिवासी मुलावर होणारे ञासाला कारणी भूत वस्तीगॄह अधिक्षक यांना बाहेर करा - सुरेशकुमार पंधरे 
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्वगामी पञकार संघ(स.मा.प्रा. निती आयोग )
गोंदिया (२२नोव्हेबर) शंकरलाल अग्रवाल काँलेज आँफ मँनेजमेंट स्टीडिज सुर्याटोला ( गोंदिया) येथे सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स यांनी तक्रारीचे निवारणार्थ नुकते- च भेट घेतली असता तेथील एच एम संध्या राव सोबत चर्चा केली असता तेथील वस्तीगॄह अधिक्षक ( केअर टेकर ) व तिचा मुलगा हा आदिवासी मुलांना टाचण्या टोचने ( A T C) एँन्टी टेरीरिश आँफ कँन्डेटस म्हणतो.मानसिक ञास देतो त्यामुळे मडावी,नागभिरे,या विद्यार्थी व पालकांचे तक्रारीवरून एच एमला काँल प्रत्यक्ष हटकले असता ( तिला सांगितले की आमचे मुले ( ATC) अर्थाचा बदल लाँगफार्म करणार्या मुला सारखे देशद्रोही आहेत का ? असे सवाल करतात एच एम संध्या राव यांनी माफी मागीतली असे ते म्हणार नाहीत व अधिक्षक सौ. भालेराव व तिच्या इय्यता १० वीत शिकत असलेल्या मुलास शाळेतून काढु व यानंतर पुढे असे प्रकारचे वर्तण दिसणार नाहीत असे सांगुन आसवस्थ केले.जर या शाळेतील संस्कार व शिस्तीत सुधारणा झाली नाहीतर आपणा विरूध्द आदिवासी मंञी /आयुक्त नागपुर व नाशिक यांना दखल घेण्यास अन्यायाविरोधात बिरसा फायटर्स/दुर्गावती फायटर्स मंच शालेय प्रशासन विरोधात हल्ला बोल करेल व अनुदानीत शाळेची मान्यता बंद करण्यास बाध्द्य करेल असे म्हटले आहे.याची जबाबदारी संघटनेची नसणार असे म्हटले.यावेळी शाळेची पुर्ण पाहणी करण्यात आली तेव्हा मालती किन्नाके,जिल्हाध्यक्ष रा. हूयुमन राँईट्स, बिरसा उलगुलान तसेच हेमलता आहाके अध्यक्षा, हया हजर होते.सोबत श्री डि.बि. खंडाते,संरक्षक,विदर्भ योगेश मडावी,संघटक साकोली भेटीसाठी लोकेश नागभिरे जिल्हा सचिव पालक हजर होते

Post a Comment

0 Comments