Advertisement

तिरोडा येथे खंडाते परिवाराचा शाही विवाह सोहळा व आदिवासी भाषगोंडी भाषा संस्कॄतिचे दर्शन घडले.


आदिवासी रावन नॄत्यगॄप अर्जुनी व बिरसा फायटर्स मान्यवरातर्फे नवदाम्पंत्यास शुभेच्छा .🌹🌹🌹🌹


उपसंपादक-इंडियन ट्राईबल न्युज एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा वि पञकार संघ (भारत सरकार मान्यता )

तिरोडा-( १० नोव्हेबर) खंडाते परिवारातर्फे शाही मंगल मय लग्न सोहळा सौ संध्या डी खंडाते यांचे बिरसा भवन येथे प्रस्स्त निवासी तिरोडा येथे संपन्न.याप्रसंगी व बिरसा फायटर्स आदिवासी रावनगॄपतर्फं नॄत्य,वेषभुषा चाली रिती पंरपंरेतून संस्कॄतीचे दर्शन घडविणारे पहिले एकमेव लग्न आहे.असे तिरोडा निवासस्थानी आयोजित विवाह सोहळ्यात सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्सं नॄत्यकला संस्कार पिठावर ईष्टमिञ,आप्तेष्ठ मंडळींनी वरवधुंना शुभ आशिर्वाद द्यावे असे प्रतिपादन केला संस्कार पिठावर राजकुमार परतेती,वनक्षेञाधिका री,व टी जी सलामे सर अध्यक्ष,कर्मचारी नागपुर,अशोक उईके,अध्यक्ष आ.समिती,भंडारा दिलीपकुमार मडावी, सल्लागार, शामरावजी उईके प्रदेशाध्यक्ष, राकेश सोयाम, मुन्ना सलामे जितेंद्र वल्के tribal news पञकार व भंडारा, गोंदिया, नागपूर,गडचिरोली,अमरावती, व वर्धा, येथून *वधु मानसीखंडाते* व *वर गौरव परतिते* यां नव दांपत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यात अशोक उईकेनी संबोधन केले संचालन प्रास्ताविक नेहरू उईके, तर समारोप अशोक उईके यांनी केले

Post a Comment

0 Comments