Advertisement

खंडदशमी निमित्ताने maintenance डिपार्टमेंट तर्फे पुजा करण्यात आली

आज रोजी दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ कॅरारो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी राणजंगाव पुणे येथे खंडदशमी निमित्ताने maintenance डिपार्टमेंट चे हेड व मॅनेजर आणि कर्मचारी यांच्या हस्ते मशिन शॉप (machine shop) रोटो स्टोअर (Roto store) कार्यक्षेत्र (working Area) व इतर वस्तू ना माळा फुले घालून व नारळ फोडून वस्तूची पुजा पाठ करण्यात आली
उपस्थित
प्रमोद पाटील सर ,संतोष कानडे सर , मनिष सर, श्रीकांत सर, मनोज सर, रमेश पगारे सर, दिपक पटारे सर, देवा सर, रवी सर, सतिश सर, वैभव‌ सर,असे इतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments