Advertisement

बिरसा फायटर्स गोंडवाणा शाखा जिल्हा गोंंदियाच्या वतीने अध्यक्ष, अभ्यंकर अनुसुचितजाती जमातीआयोग मुंबई यास निवेदन.


जिल्ह्यातील आश्रम शाळा तसेच विविध योजना प्रचारप्रसार करित व समस्या निराकरण करण्याची गरज:- बिरसा फायटर्स तिरोडा 

बिरसा फायटर्स शिष्टमंडळातर्फे आदिवासी समस्यावर केली चर्चा 


गोंदिया जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱी सोबत अ जा जमाती अध्यक्ष यांची चर्चा 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त )
तिरोडा:-(१४आँक्टो). गोंदिया जिल्हा दौर्यात विश्रामगॄह येथे अनुसुचित जाती जमाती आयोग मुंबई अध्यक्ष अभ्यकर सर यांना समस्यांचे निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्स गोंडवाणा शाखा प्रदेश अध्यक्ष एस जी उईके,महासचिव राकेश सोयाम,विदर्भ गोंदिया जिल्हाध्यक्ष भोजराजजी उईके, तिरोडा तालुका अध्यक्ष दिलीप कोडवते,युवाध्यक्ष राकेश कुंभरे, राकेश परतेती ता सचिव सलिराम मरस्कोल्हे,जितेंद्र वल्के,जिल्ह्याचे पदाधिकार्यासह खालील विषया वर चर्चा केली त्यात अक्षयरामेश्वर उईकेना न्याय मिळावा. प्रोगेशिव्ह इंटरनँशनल स्कुल चुलोद गोंदिया शिक्षकावर कार्यवाही निलंबन व शाळा मान्यता रद्द करने,मजितपुर ते कोयलारी क्रिडा १२० मुलांचे एका वाहनातून मुलाचे जिवावर बेतणारे गैरवर्तणशिकारी शाळाचे बेजबाबदार शिक्षक यांचेवर कायदेशीर कार्यवाही,आयटी आय विद्यार्थी वस्तीगॄहप्रवेश दिला जावे मुली मुलांचे बोरगाव बाजार शाळे तील अक्षय गोंविदराव पंधरे विद्यार्थ्याला मोबाईल मारणार्या शिक्षकास अट्रौसिटी अँक्टनुसार कार्यवाही व्हावी.गोंदिया जिल्ह्या तील वनहक्क व अतिक्रमण पट्टे धारकांना शेळ्या व बकर्यासह बेरोजगारांणा कर्ज देण्यात याव्ये त जेणेकरून त्यांचे जिवनमान उंचावेल.आणि आपातकाल़िण योजणातून १०० टक्के अनुदान देण्यात यावे.असे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments