Advertisement

पोलिसअधिक्षक व जिल्हाधिकारी भंडारा यांना गैरअर्जदार जमिन जोतदारांविरूध्द बिरसा फायटर्स कडून कार्यवाहीची मागणी.

बेकायदेशीर जमिन हडपण्याच्या हेतूने धान कापणी बंद करून जातीवाचक शिविगाळ देत जीवे मारणाराविरूध्द एफ आय आर करण्याचे निवेदन 

मुख्यमंञी यांना सुरेशकुमार पं‌धरे व विनोद वट्टी जिल्हाध्यक्ष भंडारा संभाजी ब्रिगेडचे दोषीची चौकशी करून अनु.जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कार्यवाहीसाठी ईमेल

भारती अति.पो.अधिक्षक भंडारा ची अतिक्रमण जमिन प्रकरणाचे ठानेदार जितेंद्र बोरकराशी वेळीच फोनवर चर्चा व मार्ग काढण्याचा सल्ला 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्य )

साकोली (१०आँक्टो) अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिकेत भारती भंडारा यांना निवेदन दाखल तेव्हा धान पिकात घुसून जातीवाचकची शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याने व्यतित होत अर्जदारांनी अनुसुचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्या अन्वये बिगर आदिवासी गैर अर्जदारावर कार्यवाही करून अटक करावीत या संबंधी निवेदना देण्याप्रसंगी अन्यायग्रस्त महिला सौ.कल्पणा वाळवे,सावरबंध शालु अशोक पंधरे सिरेगांव टोलासह,प्रत्यक्ष जिल्हा पोलिसत सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोदजी वट्टी जिल्हाध्यक्ष भंडारा संभाजी ब्रिगेड,बिरसा फायटर्सचे होमदासजी वरठे तालुकाध्यक्ष भंडारा,इंजि.संग्रामे,भंडारास्तर तालुका बिरसा फायटर्सचे कार्य कर्ते ,युवा पदाधिकारी हजर होते घटना अशी आहे की मौजा सावरबंध येथे रोडला लागुनच गटक्रमांक ४५५ गटात अर्जदार कल्पणा दुर्योधन वाळवे व शालु अशोक पंधरे या दोघ्या बहीनींची वडिलोपार्जित जमिन कसत आहेत त्या जागेत दरवर्षी प्रमाने तिथे धान पिकाची रोवनि कापणी हे अर्जदारच करतात पण त्या जमिनीत गैर अर्जदाराने बेकायदे शीर दुकाणाचे गाळे बांधून अतिक्रमण करून उर्वरित जागा ही हडपण्याच्या उद्देशाने दि ८ /१० रोजी दुपारी १२ वाजे आले व धान कापणी बंद कंले त्यावेळी गैर अर्जदार
(१)विलास बडवाईक, (२)सुरेश,(३)रामकॄष्ण बडवाईक (४)हनवत,५)हिवराज बडवाईक, सावरबंध तालुका साकोली त्यांचा जावाई६) व्यकंटनिंबेकर गैरअर्ज दार १ ते ६ यांनी मिळून धान पिकात येवून त्या अन्यायग्रस्त दोन बहिणीना मादरचोदया, भोसळ्यांनो,गोंडाळणी हिनवून तुमच्या बापाची जमिन होका ? येथून बाहेर निघाल्या नाहीतर तुमचे अंगावरचे कपडे काढून घरी पाठवतो म्हणत,महिला व पुरूष मजुरा समोर अश्लिल शिविगाळ करीत अपमाणित केले त्यावेळी, शेतात इंजी,देवचंद संग्रामे,राजु माऊली मेश्राम,योगु पंधरे, जयश्री पंधरे,छाया पंधरे सिरेगांवटोला, जयपाल कांबळे,देवदास मेश्राम, मडावी बाई सानगडी हे मजूर होते. अशा त्यांच्या अभद्र व्यवहार व ढकलल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अपमाणित केले यामुळे त्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आँनलाईन दाखल न करून घेता ठानेदार पोलीस स्टेशन साकोली यांनी हाकलुन लावले.या प्रकरणा ची तात्काळ चौकशी करून दोषी वर लोकांवर अनुसुचित जाती जमाती,अन्यायअत्याचार प्रतिबंध अँक्ट अन्वये गुन्हे दर्ज करण्यात यावेत असे बिरसा फायटर्स तर्फे तक्रारित न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.व या आशयाचे पञ जिल्हाधिकारी भंडारा दिले व ईमेलने मुख्यमंञी महाराष्ट्र शासन यांना तक्रार व ईमेल पाठविण्यात आले.

Post a Comment

0 Comments