Advertisement

बहुउद्रदेशीय गणेश उत्सव मंडळ वडेगांव येथे सांस्कॄतिक कार्यक्रम


प्रमुख पाहूने सुरेशकुमार पंधरे *यांचे संस्कॄती वाचवून अंध- श्रध्दा दुर करण्याचे आव्हान* 


एक गाव एक गणपती उपक्रमाने कार्यक्रमात रसिंकाचा भरमार उत्तम प्रतिसाद 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ



साकोली (१७ आँगष्ट ) विविध क्षेञात सहभाग नोंदविणारे व पुरस्कारप्राप्त निर्मलग्राम ( वडेगांव) येथे बहूउद्देशीय गणेश उत्सव मंडळ वडेगांव आयोजित ९ वाजे राञौ उदघाटकीय सांस्कॄतिक कार्यक्रमात विद्यार्थ्या नी व तरून मुला मुलींनी गणेश मंडळा ऐवजी शाळा,बहूउद्देशीय विचार मंचावर आपले सुप्त गुणां ना वाव देण्याचे कार्य करावे असे आवाहन प्रमुख वक्ते सुरेशकुमॄर पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी उदघाटकीय भाषणा तून संस्कॄतीचे संवर्धन करावा व सामाजिक लढा उभारून अशा मंडळांनी शालेय जीवनात उच्च स्तरावरून उद्बोधन केले व शासकीय योजनांचा मागोवा घेत नोंदणीकॄत मंडळे तयार करावे असे स्पष्ट विचार मांडले त्यावेळी मंचासिन अध्यक्ष पोलीस पाटील रहांगडाले हेमराज गहाने,माजी सरपंच,बंडूजी निर्वाण,माजी उप सरपंच,वासुदेवजी कापगते,माजी अध्यक्ष सेवा स.संस्था वडेगांव
वसंता कुरूळकर,व युवामंडळाचे कार्यकर्ते हजर होते यावेळी मंचा वर सुरेशकुमार पंधरेंनी अंधश्रध्दा वर जोरदार प्रहार करतानी गणेश एक काल्पनिक ,पौराणिक पाञ व मानव शरिरावर हत्तीचे मुंडके कसे काय बहू शकतो असे मानव असलेले गणातील देव असल्याचे मनुवादी पंडीतांनी दाखविले आहे व सर्वात प्रथम कोकणातून याला मान्यता देण्यात आले आहे असा आख्याय आहे पण हेच कोरोणा काळात लाकडाउनमध्ये मंदिरात बंद असल्याने मागील सन २०२० पासून नास्तिक व साहित्यिअक तज्ञांचा या थोतांडावर अजिबात विश्वास राहीला नाही आपल्याला सर्वसुत आईवडिलच हेच आपले प्रथम गुरू व खरे देव आहेत. आज घडीला त्यांची रोज सेवा करून देवत्व निर्माण करा" या प्रसंगी संत तुकोबांचे व संत गाडगेबाबाचे दाखले दिले ,"गाव सुधारणेचा मंञ ,स्वच्छ गाव शुध्द पाणी प्याल्याने रोगराईवर आळा बसवता येईल "निचकॄती लाजो नये वैभव होता माजो नये " या म्हणीचे प्रत्यय जीवनात आणुन भुपॄथ्वीत लावर झाडे लावून आँक्सीजन बागा तयार करा तरच तुमचे पुढील जीवन साफल्य होईल.व येणारी पिढी निरोगी व निर्भय होणार.आणि यावेळी गावातील मंडळी रसिक म्हणून हजर होते. अनेक मुले मुली व महिलांतर्फे समुह व एकेरी दुहेरी विविध पाञाकडून गीत गायन ,व नॄत्यगीत दाखविण्यात आले कार्यक्रमाचे शेवट संचालन नरेंद्र कापगते तर आभार विठ्ठलजी लांजेवार यांनी मानले,

Post a Comment

0 Comments