Advertisement

भंडारा जिल्हा बिरसा फायटर्स कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकिशोर मरस्कोल्हे यांची निवड



एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्वगामी पञकार संघ भा.स.मा.

भंडारा ७.)
भंडारा येथे सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचेतर्फे ए. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया समोर व्होटेल मध्ये आयोजित ‌विषयाशी चर्चा मतप्रदर्शन सुशिक्षीत बेरोजगार शेतकरी,विद्यार्थीना ३६५ योजनां ची माहिती दिली. समाजप्रेमी कार्यकर्ता चंद्रकिशोर चुन्नीलाल मरस्कोल्हेना संघाच्या (शासकीय कर्मचारी फोरम भंडाराजिल्हा अ ध्यक्षपदी निवड करण्यात आली तेव्हा नियुक्तीपञ देतांनी संघटने चे संपर्क सुप्रिमो सुरेशकूमार पंधरे उपाध्यक्ष बि फा यांचे हस्ते दिले. त्याप्रसंगी प्रा.डी बि.खंडाते विदर्भ संघटन संरक्षक,मोहाडी,(खडकी तंटामुक्त ) चे तालुकाध्यक्ष,राजेश आर. धुर्वे ,व बेरोजगार शिक्षित विद्यार्थी युवा वर्ग हजर होते.

Post a Comment

0 Comments