साकोली ( ५ आँग) आज बिरसा फायटर्सं सघटनेच्या
राष्ट्रीय कार्यालय वडेगांव) साकोली येथे विविध क्षेञात अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडणारे पदाधिकारी म्हणुन ता अर्जुनी/ सडक जिल्हा गोंदिया महासचिवपदी शोभिलाल दिंगबर सलामे मा उपसरपंच सितेपार पांढरी नाट्य कलावंत व तालुका लाखनीकरिता कार्याध्यक्षपदी विनायक महादेव कोडापे मा ग्रांपं सदस्य मेंढा भुगांव निवड करण्यात आली व त्यांना नुकतेच नियुक्ती देत संघटनेचे ध्येय धोरण प्रशासनातील अनुभव व योग्य कथन करून समाजहिताला मारक कार्य करून अन्याय विरूध्द जागॄती करावी व आदिवासी विकासाचे कार्य व योजना राबवून अंत्योदयातील शेवटचा घटकाचे न्याय हक्काची लढाई लढावी यासाठी बिरसा फायटर्सची जबाबदारी करून दिली व एक संघटनेतील एकोपा,प्रेम, समाजहितासाठी वाढवून बळकट समाज निर्माण करा असे सांगितले व मार्गदर्शन करतानी व नियुक्ती पञ देतानी राष्ट्रीय बिरसा फायटर्सचेतर्फे सूरेशकमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, अभिनंदन केले व दोन्ही पदाधिकारी यानी समाज संघटन मजबुतीकरण करून करत्व्याची जाणीव करून दिली यावेळी विदर्भ संघटन संरक्षक प्रा डी बि खंडाते,विनायक कोडापे, शोभिलाल सलामे हे हजर होते .
0 Comments