Advertisement

‌राणी दुर्गावती महिला मंच ,बिरसा फायटर्स ,व बिकेडीच्या वतीने सभा संपन्न.


नामांकित प्रोगेसिव्ह(चुलोद)शाळे तील विद्यार्थी मारहान प्रकरणावर चर्चा व पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्वगामी पञकार संघ 

गोंदिया-(१५सप्टे)शिस्तीचे नावाने व शिक्षणाचे पाढे गिरवण्याचे मागे टाकुन आदिवासी समाजाविरोधी जातीभेद मनात बाळगुन शिक्षा देणार्या शिक्षकाने प्रो इंटरनँशनल शाळेत राँड.तुटेतोवर,प्लास्टीक बादलीने सुध्दा मारहान केली याविषयी संबंधीतांवर अँट्रोसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंदावा.पुढील काळात ह्या शाळेतील प्रकार दुसर्या शाळेत होवू नये हेच ध्यानात ठेवून पालक, विद्यार्थ्याची भेट घेण्यासाठी मालती कन्हाके बि क्रां दल यांचे राहतै घरी संयुक्तिक सभा आयोजित केली. तेव्हा बिरसा फायटर्सचै प्रदेशाध्यक्ष एस जी उईके सर, विदर्भ महासचिव राकेश सोयाम,जिल्हाध्यक्ष बि एस उईके, तिरोडा तालुका अध्यक्ष दिलिपजी कोडवते, सलिराम मरस्कोल्हे,उपाध्यक्ष अर्जुनी/ स विलास वट्टी मा अध्यक्ष ,बि फा  सुमित उईके,शुभम आहाके,राजू उईके,प्रकाश पंधरे मालति कन्हाके जिल्हा अध्यक्ष बिकेडी तथा जि ह्युमन राईट्स व आहाके ताई ह्या हजर होत्या संघटनेची संयुक्तिकसभा दि १६ व २२ सप्टेबरला ठेवण्याचे निश्चित केले वेळ पडल्यास आदिवासी विरूध्द षढयंञी शाळांची मान्यता रद्द करावि व ती मुले शासकीय वस्तीगॄहात ठेवाण्यास  सभेत करतील जोरदार चर्चा झाली असी माहिती आहे.करिता गोंडवाणा विदर्भ शाखातील आदिवासी सर्व हितचितंक संघटणानी गोंदिया जिल्हा मुक्कामी हजर राहावे असे आवाहन बिकेडी जिल्हा अध्यक्ष तूलशीदास कोडापे यानी याप्रसंगी मेसेज केले. गोंडवाणाची साहित्यिक उषाताई आञाम ताराम तसेच बिरसा फायटर्सचे वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे हे या सभेचे अध्यक्ष म्हणुन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवतील असे प्रसिध्द प्रमुख मालती किन्हाके व महिला प्रमुख यांनी वाट्सप व फोनवर संदेशान्वये सांगितले

Post a Comment

0 Comments