पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील हरसुल जवळ आडगाव देवळा या गावातील मोतीराम महादू खोसकर (वय 35) तसेचं पेठ तालुक्यातील कोहोर जवळ पाटे गावातील सुभाष रामदास गुंबाडे (वय 35) यांना गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकांने बनावट ग्राहक तयार करुन संयुक सापळा रचला,
बिबड्याची कातडीची विक्री करतांना रंघेहात ताब्यात घेतले
त्यांचा शोध वनविभागाकडून सुरु आहे.
मुख्यवनसंरक्षण नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी वनपरीमंडळ आधिकारी, भाऊसाहेब पोपट डांगे, रुपेश दुसाने,
वनरक्षक - विठ्ठल गांवडे, गौरव गांगुर्डे, फैज अली सैय्यद, मझहर शेख, गौरव बागूल, कैलास पोंटिंदे, चिंतामन गाडर, शरद थोरात, विजय पाटील, प्रकाश सांळूके
वाहनचालक - नाना जगताप, मुम्मू शेख, सुनिल कानझोडे. तसेचं
संशयिताकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली.
पुढील तपास ननाशी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील करीत आहे ❗
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी -
दिपक मेढे वायघोळपाडा
मो - 7741051697
0 Comments