Advertisement

नागपूर जि.कर्मचारी संघ बिरसा फायटर्स प्रणित जिल्हाध्यक्षपदी सेवानिवॄर्त शिक्षक माजी सरपंच ताराचंद घुसाजी सलामेंची निवड.



नागपूर आदर्श टुयापार ग्रामचे मा सरपंच टि जी सलामे सर, बिरसा फायटर्स कर्मचारीसंघ जिल्हाध्यक्ष पदी सुरेशकुमार पंधरेनी नियुक्ती पञ देत केले अभिनंदन.🌹🌹



रामटेक:-(१३आँग) नागपूर दौर्या प्रसंगी आदर्शआदिवासी ९०टक्के ग्राम येथे सेवा(नि.)शिक्षक आदर्श सरपंच सेवक ताराचंद जी सलामे त्यांच्याअभिनव शैक्षणिक,धार्मिक सामाजिक,राजकीय कार्यासाठी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशपञकार संघातर्फे प्रस्तती,नियुक्तीपञदेत आदिवासी समाजाच्या उत्थणासाठी कार्याची जबाबदारी दिली त्याप्रसंगी प्रा.डि बी खंडाते,हे हजर होते. ते केंद्रीय
आश्रम ते जिल्हा परिषद क्षेञात समाजसेवेसाठी उत्कॄष्ठ कार्यरत आहेत ते शैक्षणिक कार्यातून सन 2012 साली निवॄर्त होवून सरपंच झाले.समाजाचे राजकीय,धार्मिक भवितव्य घडविण्यासाठी उल-- गुलान ( लढा ) उभारून बिरसा मुंडाचा जल,जमिन व जंगलाचा अधिकॄत मंञ स्विकारून लढा पुढे नेण्यास तत्पर आहेत.याकार्या साठी त्यांना नागपूर जिल्हा संघात कर्मचारी संघासाठी न्याय मिळावा म्हणुन अन्याय अत्याचाराविरूध्द लेखन वाचन करून कार्यरत आहे त.त्यांनी उर्वरित जीवन प्रवाहात अखेरच्या श्वासापर्यत समाजकार्य करू असे संवाद,चर्चा साधतानी वक्तव्य केले.याप्रसंगी अभिनंदन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments