Advertisement

यवतमाळ: आदिवासी हिताच्या विरोधातआमदार,मदनभाऊ येरावार

*आदिवासी समाज माझ काही वाकडं करु शकत नाही. _आ. मदनभाऊ येरावार*

एसके जी पंधरे उपसंपादक तथा राज्य प्रतिनीधी महाराष्ट्र प्रदेश रा वि पञकार संघ ( भा सरकार मान्यता)

यवतमाळ (११आँगष्ट)
     संपूर्ण महाराष्ट्रात यवतमाळ नगर परिषदचे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या आदिवासी समाजातील श्रीमती माधुरी मडावी यांची राजकीय स्वार्थापोटी बदली करण्याचा कट यवतमाळचे आमदार मदनभाऊ येरावार यांनी रचला आहे. या आमदाराला काही समजदार व्यक्तिंनी सांगितले की, आपल्या मतदार संघात फक्त आदिवासी मतदारांवर आमदारकी जिंकता येते, तेव्हा आपल्या मतदार संघा तील एका कुशल आदिवासी अधिकार्‍याची अशी अकारण बदली करणे म्हणजे आदिवासी मतदार नाराज होईल.तेव्हा आमदार मदनभाऊंनी "आदिवासी मतदारां ची मला गरज नाही आणि ते माझ काही वाकडं करु शकत नाही." असे वक्तव्य केल्याने यवतमाळ मतदार संघातील आदिवासी सेवक,आदिवासी संघटना यांनी त्यांच्या आमदाराला योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती नाही का? 

मुख्याधिकारी यवतमाळ नगर परिषद श्रीमती माधुरी मडावी यांची अशा प्रकारे बदली होऊ देऊ नये. ही बदली आदिवासी समाजाला कमी लेखण्याचा प्रकार आहे. यवतमाळ तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे तरी मात्र मदन येरावार सारखा आमदार आदिवासी अधिकारी यवतमाळ मध्ये नको म्हणून बदलीसाठी राजकीय शक्ती पणाला लावत आहे.या आमदाराला आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केले तरी त्याला या समाजाचे महत्त्व दिसत नाही.अशा वेळी या आमदारला आदिवासी समाजाची ताकत दाखवण्याची वेळ आली आहे.कृपया यवतमाळातील सर्व आदिवासी समाजाला विनंती आहे की त्यांनी आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी सर्वांनी श्रीमती माधुरी मडावी यांच्या समर्थनात एकत्र यावे ही विनंती. लोक त्यांच्या कार्याने भारावून आत्महत्यासारखे पाऊल उचलात व समर्थन करतात. यामुळे शिंदे कडे असलेले नगरविकास खात्यावर भाजपाचा अतिक्रमन होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्यांना थांबवून यवतमाळ विकासाची कास धरून आहेत पण तेथील शिर्ष नेतॄत्व विरोधात आहे भविष्यात अशा आदिवासी विरोधक आमदाराला जोरदार नाहीतर आदिवासी व्यक्तीविशेष प्रशासक विरोधी  व विरोधक म्हणुन पाडण्यात येईल असे राजकीय वर्तुळात मोर्चे बांधणी करा असेही विदर्आत व राष्ट्रीय  आदिवासी संघटणांचे राष्ट्रीय समाजसुधारक व अध्यक्ष यांचे मत आहे.  

Post a Comment

0 Comments