Advertisement

गुली लोहारा सरपंचपदी सौ सयनाज लियाकत जमादार निवड झाली

रावेर ता.(प्रतिनिधी 

जळगाव जिल्यातील रावेर ता.लोहारा येथे नवनिर्वाचित सरपंच पदी सात हजार अधिक लोकसंख्या असलेल्या लोहारा .चिंचाटी गुली ग्रुपग्रामपंचायत महीला अनु जमाती सरपंचपदी आदिवासी तडवी भिल समाजातिल सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक आदिवासी समाजात परिचित असलेले लियाकत शाबीर जमादार यांच्या सौभाग्यवती 
   सौ सयनाज लियाकत जमादार .सरपंचपदी निवळ आज २६ रोजी निवळणूक निर्णय अधिकारी श्री जे.डी भंगाळे मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल.यांच्या मार्गदर्शनाखाली बहुमताने निवळ झाली.तर उपसरपंच पदी मजित मकबूल तडवी यांची निवळ करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सलीम रशिद जमादार.सह दहा सदश्य हजर होते (गाव पाँनल)निवळणूकीतुन निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे नुकत्यात झालेल्या निवळणूकीत तीन माजी आणि एक भारत स्वातंत्र्या पासून पहीला सदश्याचा मान मिळवलेले जहीर कालू गुली मधून लियाकत जमादार यांनी माघार घेतल्या कारणाने बिनविरोध गुली गावाला सदश्य मिळाल्याने असा एकून चार माजी सरपंचांना पराभव पत्कारावा लागला होता म्हणून रावेर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायत प्रतिष्ठेचा विषय संरपंच पदासाठी चुरस निर्माण होणार अस तालुक्यातील आणि गुली लोहारा. चिंचाटी . तील जनतेला वाटत होते विजय सदस्यांना सहवासात घेऊन आपल वर्चव सिंध्द केल आणि सरपंचपदी चा कारभार आपल्या हातात घेतला सयनाज जमादार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंच पदी निवळ करणात आली तडवी भिल समाज आणि मित्र वर्गातुन पुढील सुखी आणि निरोगी आयुश्याच्या सुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments