महादेव देवनुर संपादित राष्ट्रीय स्वंयसेवक संघ फोल खोलणारी
पुह्तक सुरेशकुमार पंधरेतर्फे भेट
एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी
राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त)
साकोली( ३०आँगष्ट) एका कार्य क्रमात आज किन्ही येथे ग्राम पं. सदस्य हेमराज वल्के व अध्यक्ष समन्वयक बिरसा फायटर्स साकोली यांना देवनुरू महादेव, लिखीत रा स्वंय संघ (व्याप्ती व खोलीची पुस्तक सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे तर्फे भेट देण्यात आले तिथे किन्ही/मोखे गावात मिञ रूपांतर सभेत साधक बाधक सविस्तर चर्चा करण्यात आली रावनदहन दहन प्रथा,दुर्गेसोबत महिषासुरची फोटो लावू नये.वाईट कुप्रथा बंद कराव्यात असे सांगितले ,तेव्हा शिवराम मेश्राम (सेवा नि.) भगवान धुर्वे, हितेश मेश्राम, पि़ताबर,राऊत,महेश पटले, बाजीराव वाढवे,प्रदिप मेश्राम, अमोल सयाम,हर्षल मेश्राम, अमित पटले,अक्षय सयाम,शुभम राउत,गोलु मलकाम,वैभव क्षिरसागर,आदि लोक हजर होते यांना सविस्तर माहिती दिली.
0 Comments