Advertisement

आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत सहा.अभियंता


🚩🚩आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत सहा.अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण शिंदखेडा शाखा यांना डी .पी बसवण्यासाठी 02/05/22 रोजी मागणी केली असता ती मागणी 23/08/22 यशस्वीरित्या आज पूर्ण झाली म्हणून वार्ड क्रमांक 2 "विर एकलव्य नगर" येथील लोकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण शिंदखेडा शाखा यांचे आभार व्यक्त केले व आदिवासी एकता परिषद यांचे हि पाठ पुरावा केल्या बद्दल कौतुक करण्यात आले या वेळी तालुका सचिव गुलाब सोनवणे सहसचिव भुपेद्र देवरे सल्लागार आप्पा सोनवणे सहसल्लागार शाम भाऊ सोनवणे सहसल्लागार शंकर मोरे सदस्य एकनाथ भिल सुनील मोरे आण्णा भिल भरत भिल आनंद सोनवणे वसंत महाराज पिरन भिल विश्वास महाराज अजय सोनवणे जयेश सोनवणे🚩🚩

Post a Comment

0 Comments