Advertisement

कोपरगाव तालुक्यातील मंजूर हांडेवाडी येथील महादेव कोळी समाजातील आदिवासी सोनवणे नामक माणसाला काही धन दांडग्यांकडून बेदाम मारहाण कोपरगाव ग्रामीण पोलीस येथे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल


कोपरगाव तालुक्यातील मंजूर हांडेवाडी या गावात एका आदिवासी समाजातील सोनवणे नामक माणसाला काही समाजकंटकांकडून शेताच्या रस्त्यातील किरकोळ वादावरून बेदाम जबरदस्त मारहान झाली असून त्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहेत,या संबंधित माहिती मिळताच एकलव्य आदिवासी परिषद संघटना संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे व पदाधिकारी यांना माहिती मिळताच या आदिवासी कुटुंबा मागे उभे राहून त्यांना धीर दिला असून आम्ही तुमच्या मागे खंबीर उभे आहेत असे मंगेश भाऊ औताडे म्हणाले तसेच तात्काळ पोलिसांनी सहा आरोपीवर ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार रात्री 11 वाजता गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अशा इतक्या बोगस पद्धतीने मारहाण करण म्हणजे हा महाराष्ट्र आहे कि युपी बिहार हाच प्रश्न निर्माण झालेला आहे!असा सवालच संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी रात्री मीडियाशी बोलताना केला असून आरोपीस तात्काळ अटक व्हावी अन्यथा उग्र स्वरूपाच आंदोलन उभारले जाईल असा इशारा माध्यमाची बोलताना मंगेश भाऊ औताडे यांनी दिला आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments