Advertisement

व‌निता धनलाल मडावी सरपंच चिरचाडी यांची बिरसा फायटर्स ता अर्जुनी महिलाध्यक्षपदी निवड,सर्वञ अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

8459292038
सडक/ अर्जुनी(२०आँगष्ट)  नुकतेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे व बिरसा फायटर्सच्या दमदार कार्य व  नेतॄत्वावर विश्वास ठेवून व अन्यायाविरूध्द चिड निर्मान झाल्यामुळे समाजासाठी बंड व क्रांतींचा उलगुलान व समाजसेवी लोकछञाखा ली कार्य करण्यासाठी स्व:ता ची योग्यता सिध्द करण्यासाठी इच्छुक व योग्य समजून चिरचाडीग्रामच्या सरपंच समाजसेवी तडफदार लढवय्या भगीनी वनिता ताई धनलाल मडावी महीला अर्जुनी/ सडक अध्यक्षापदी  जिल्हाअद्यक्ष भाविना सयाम व तालुकाध्यक्ष गुलाब उईके,नितारामजी भोयर उपाध्यक्ष, जिल्हा सचिव सुशिल वाय पंधरे यांचे निर्देशानुसार निवड केली त्यांनी सर्व पदाधिकारी व बिरसा फायटर्सचे अभिनंदन केले.त्यांनी महिलावर होत असलेल्र्या अन्यायापोटी आवाज बुलंद करून उठविण्याची हमी दिली 

Post a Comment

0 Comments