संघटणांनी निवेदन देत गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संगालयाचे नाव गोंडवाणा समर्थणात निवेदने देत सरकारला जागे करावा :-
सुरेशकुमार पंधरे-राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स-
एसके जी पंधरे:- *विदर्भ AKN*
महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्व- गामी पञकार संघ(भा.स.मा.प्रा.
नागपूर (२३ जुलै) आता सध्या अस्तित्वात असलेले नागपुरस्थीत असलेले बाळासाहेब ठाकरे नाव बदलुन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंगालयाचे नाव गोंडवाणा आं रा प्राणी संग्रालय करण्यात यावे.कारण ह्याततत्कालिन उध्दव ठाकरे अजित पवार सरकारचे निर्णय सध्याचे सरकार बदलुन आपली वेगळी अोळख निर्माण करीत आहे अशातच एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारने, गोंडवाणा व नागपूर गोंडवाणा राजे बख्त बुलंदशहाने वसविलेले नगरातील प्रसिध्द गोरेवाडा प्राणी संगालय सन पाचसे वर्षापुर्वी प्रारंभी मोघलसत्ता असतानी निर्माण केले होते.व त्यांचे सर्व युध्दनिती शिक्षा,राज्यकारभाराचे सुञे तिथून झाली होती. व त्या क्षेञात तेव्हा गोंडीयणाची शक्ती पणाला लागली आजही मोठमोठी किल्ले हे त्यांचीच धरोहर आहे अशा आ प्रा संगालयाचे नाव मविआने बाळासाहेब ठाकरे याचे नाव देने आदिवासी समाजाच्या अस्मितेला आव्हान होते. कुठेही विदर्भ व कुठे मुंबई असा वेगळा मत प्रवाह असतांना गोंडीयण संस्कॄतीला हे पटणारे नसल्याने मागीलवर्षी या लढ्रयात समाज- सुधारक सेवक आदिवासी विचार वंत संघटणानी विरोध दर्शविला होता त्यात एबिएव्हीपी,बिरसा फायटर्स,गोडवाणा क्लब,गोंगपा यांनी मोर्चा काढून सरकारच्या कॄत्याचा निषेध नोदविला होता हे सत्य भाजपा व तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनभिज्ञ नाहीत त्यांनी हे नाव बदल्याणाचा सरकारमध्ये बहुमताने निर्णय घेत आपण आदिवासी समाजासोबत आहोत हे दाखवून द्यावे. कारण गोंडवाणा हे जातीवंत नाव नसून राष्ट्रवाचक क्रांतीच्या रक्ताळलेल्या भुमिचे नाव आहे ही आदिवासी समाजासाठी भुषण आहे. आदिम गोंडवाणा राज्ये व नागपूर नगरीचे नाव शहराचे निर्माते बख्तबुलंद शहा यांच्या शोर्यलढ्या व संस्कॄती शी संबंधीत जयजयकाराचे नाद (आवाज)आहे तो जिवंत ठेवण्या ची पराकाष्ठा शहरवासीय समाज व्यवस्थेने तयार केली आहे.शिंदे सरकार जर आदिवासी हितार्थ असेल तर ते बाळासाहेब ठाकरे नाव बाद करून गोंडवाणा आं रा प्राणी संग्रालयाचे नाव देवून उपकॄत करावे. हे आपले निर्णय एक.मैलाचा दगड ठरावा असा काम करावा असे मी बिरसा फायटर्सच्या माध्यामातून, शोसल मिडीयातून सरकार व संबंधीत यंञणांना निदर्शनात आनुन देत आहो.जय बिरसा जय आदिवासी
🇮🇳🌹🌹🌹🏹🌹🌹🇮🇳
✍🏻 🔰सुरेशकूमार पंधरे 🇮🇳✍🏻 9404283750 📞
0 Comments