Advertisement

पिंडकेपार गामवासीय पितात शेतावर विहीरीचे अशुध्द पाणी ,मानववस्तीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष.जनतेत पदासिन इसमांविरूध्द रोष.

बिरसा फायटर्स पदाधिकारी यांची प्रसार माध्याकडे धाव. तर सरपंचानी वेळीच लक्ष घाला असी महिला चीच अोरड व त्यांनी सरपंचास गाठले . 

पाणी पुरवठा संसाधने नादुरूस्त असल्याने शेतावरचे पाणी पिण्याची मतदारावर नौबत. 

उपसंपादक :-
ट्राईबल टाईगर 47 न्युज एसके जी पंधरे ,महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगारी पञकार संघ ( भा स मा.)

पिंडकेपार( साकोली 8 जून ) स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी प्रश्न येरणीवर पडल्याने मतदार बांधव बांधावरचे पाणी पीत आहेत यामुळे जनतेत प्रशासन पदाधिकारी यांचेविरोधात उलगुलान करण्याची पाळी आलि असी तेथील बिरसा फायटर्स संपर्क प्रमुख श्री होमराज कुसराम यांचे माहितीनुसार तक्रार आहे. कारण अलीकडे पॄथ्वीवर अग्नीसारखा सुर्य अोकत असल्याने पाणी साठा संपुष्ठात येण्यास वेळ लागणार नाही म्हणुन तेथील सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी वेळेवर व्यवस्थापण केले नाहीतर एकदिवस जनतेला पाणी मिळण भारी जाईल अशी आज फोनवर बोलतानी तक्रार आनून दिली असून तात्काळ नियमानुसार पाणी पूरवठा करा असे सुज्ञ जनतेचे मतप्रदर्शन आहे.जर भविष्यात सुधारणणा नाही झाल्यास जनता ग्रापंवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त करिल व सत्ताधार्या़ना येत्या निवडणुकीत चांगलीच मजा चाखवेल असे सर्वसाधारण जनतेचे मत आहे. म्हणून देरसे भले ,म्हणून महोदयांनी गावाच्या समस्याकडे जातीने लक्ष घालावे असी जनतेत रोष आहे.याचे दुरगामी परिणाम स्थानिक स्र्वराज्य संस्था ( सार्वञिक ग्रापं सन आँक्टोबर  २०२२च्या  निवडणुकीत ) पाहावयास मिळतील असे मत आहे. त्यामुळे जनतेत जाऊन त्यांची समस्या न ऐकल्यामुळे याचा रोष दिसेल असंही कार्यकर्त्यांचे मत आहे व सुज्ञ व सुशासन देणारेच विकास करू शकतात असा जनतेत स्नेहाचे संबंध व संकटकाळी धावून जाणाराची किंमत होईल व जनतेत मिळुन मिसळुन योग्य काम करणार्या  पदाधिकार्या विषयी मत आहे. ते म्हणतात जेने ते सोने हेच  त्यांच्या वेदना आहेत.म्हणून वेळीच लक्ष घाला व असे सुरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी जनतेचे कामदार बना असा सल्ला फोनवर सल्ला दिला 

Post a Comment

0 Comments