Advertisement

राज्यसभेच्या सहा जागेसाठी महाआघाडी तिन्हीपक्षाचे एक एक तर, दोन भाजप व एक समर्थीत उमेदवार विजय,

एसकेजी पंधरे महाराष्ट्र सहसंघटक रा वि पञकार संघ 
उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज ( भारत सरकार मान्यता प्राप्त)


मुंबई (११ जून ) काल दि १० जून महाराष्ट्र राज्यायाती ल राज्यसभेसाठी सहा जागेसाठी लागलेला निकाल अचंबित करणारा आहे.तरी एकून ५६+५३+ ४३= १५२ व अपक्ष १३ ÷ १६५ व भाजपा १०५ + १५ = १२० असे बलाबल  होते.पण अपक्षांचे मतदारावर दारोमदार असतांना आमदारात उदासी एकमत दिसून न येता  आघाडीला मतदार संख्येनुसार आपल्या आमदाराच्या मतातून चवथी सिट निवडून आणता आली नाही.हेच निवडणुकीत दिसते  तर भाजप दोन व एक समर्थीत उमेदवार निवडून आल्याने एकच आघाडीत मतभेद व विचाराची भिन्नता दिसून आले त्यात अनुक्रमे १ इम्राण प्रतापगढी,४४, inc,प्रफुल पटेल,४३ NCP व संजय राऊत,४१ SS निवडुन आले व भाजपाकडून पियुष गोयल,४८, अनिल बोंडे ४८ तर अपक्ष धनंजय महाडीक bjp ४१ मते घेवून प्रतिदंवदी संजय पवार ३३ मत वर ९ मतानी मातकरून विजय झाले.या निवडणुकीत आघाडी चे चार उमेदवार येतील असे सोसल मिडीयावर चिञ होते. 

Post a Comment

0 Comments