साकोली( १२ जून) पुन्हा मा कें मंञी / खासदार व देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भवादी नेते पाचव्यांदा प्रफुलभाई पटेल दि १०/ ६ तारखेला संपन्न झालेल्या निवडणुकीत निवडून आले त्यात त्यांचा अनोखा स्वागत जोरदारपणे नागरी सत्कार व सोसल मिडियावर बँनर पोष्टर लावून लोकप्रिय नेत्याच स्वागत करने सुरू आहे त्यात आज साकोली येथे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यात सर्व पक्षाचे पदाधिकारी, र्बिरसा फायटर्सचे तह साकोलीचे उमेश वरखडे,झासीराम मडावी,सत्यपाल मरस्कोल्हे, अोमप्रकाश मसराम ता कार्याध्यक्ष,जयलाल नामुर्ते, महासचिव,संतोष पंधरे,उपाध्यक्ष,तसेच साकोली शहराचे अँड धर्मेशजी अग्रवाल कालुजी पठान,खासदार प्रफुल जी पटेल साहेबांचा सर्व पक्षीय चाहता वर्ग हजर होता.
0 Comments