Advertisement

बिरसा फायटर्सने शंकरपुर/ वडेगांव येथे बिरसा मुंडा ला श्रध्दाजंली अर्पन करून स्मॄर्तीदिन साजरा केला.


सप्तरंगी गोंडि ध्वजरोहन करून दोन मिनिट मौन बाळगून बिरसा मुंडाला भावपुर्ण शब्दफुले वाहली 


एसके जी पंधरे उपसंपादक t t 47 न्युज / महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्व पञकार (संघ भारत सरकार मान्यता प्राप्त)


साकोली (११ जून) विविध क्षेञा निहाय पुरस्कॄत वडेगांव येथे कल्याणाबरोबर सामाजिक, शैक्षणिक धार्मिक,राजकीय बांधिलकी जपत राजकीय स्मारके,देवळै तयार केले तसेच गावाच्या विचारात बिरसा राणी दुर्गावतीचे पुतळे बसवत लौकिक मिळविला यासह ते स्मॄर्तीदिन (शहिद ) व जन्मदिन राष्ट्रिय सन म्हणून साजरा करतात या प्रमाने १२२ वा बिरसा शहादत दिनाचे निमित्य साधून राणी दुर्गावती , सल्ला गागरा 750 मुर्तीचे पुजन माल्यार्पण करून विधीवत धुप अगरबत्ती लावून परिसर गंधित केला. राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फा यांचे हस्ते ध्वजारोहन करून मौन बाळगण्यात आले त्यावेळी बि फाचे तालुका शाखा सचिव मोहन सयाम,ग्रामिन अध्यक्ष दुर्यौधन पुसाम, भिमराव जी वाढवे जेष्ठ समाज  मार्गदर्शक, मानिक रामजी टेकाम वनरक्षक, ज्ञानेश्वर टेकाम, सुरेश धुर्वे, उपाध्यक्ष, बाजिराव वाढवे,शुभम टेकाम, समिर टेकाम, मनोहर सयाम, संदिप सयाम, सेवक मडावी , रेवाराम टेकाम,व समाजबांधव हजर होते.

Post a Comment

0 Comments