तिरोडा (९ जून) स्मॄर्तीदिनाचे अौचित्य साधून बिरसृ फायटर्स पदाधिकारी व ग्राम गोंडीटोला भजेपार येथे बिरसा मुंडा शहादत दिनी भावपुर्ण श्रध्दांजली वाहून कार्यक्रम पार पडले त्या वेळी सांय: पाच दरम्यान स्मॄरतीस्ळावर पुष्प वाहण्यात आले त्यावेळी विदर्भाचे वतीने महासचिव एस जी उईके (मा कॄ मंडळ अधिकाऱी ) साहेब,महानिरिक्षक/जिल्हा रावि पञकार संघ अध्यक्ष राकेश सोयाम,जिल्हा अध्यक्ष भोजराज उईके, गोंदिया सल्लागार मुन्नाजी सलामे, तिरोडा तालुका संपर्कप्रमुख सदस्य/वसंतरावजी मडावी, तालुकाध्यक्ष दिलिपजी, कोडवते, कार्याध्यक्ष सलिमजी मरस्कोल्हे, उपाध्यक्ष चांगोजी तिलगामे, युवा पञकार प्रतिनिधी जितेंद्र वल्के, आणि गावातील पदाधिकारी, समाजगण हजर हौते. त्यान मौन बाळगुन श्रध्दाजंली अर्पित करण्यात आले व सप्तरंगी ध्वजारोहन वंदन करून कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments