महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ.
तिरोडा ( ९ जून) लोणारा ( नांदलपार ) येथे 122 व्या क्रांतिनायक व जल जमीन जंगल या उलगुलानाच्या हक्क् व अधिकाराचे न्यायक बिरसा मुंडाजी यांचे स्मॄर्तीदिनाचे अौचित्य साधून माल्यार्पण व विधीवत जिल्हा बिरसा फायटर्स शाखाचे वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.यावेळी ज्यांचे उपस्थीत सोहळा पार पडला असे खालील मान्यवर तिरूमाल शामराव जी उईके विदर्भ महासचिव,मुन्नाजी सलामे याचे हस्ते व अध्यक्ष पोलीस पाटील, धनराज पुसाम,लोणारा तसेच सरपंचा अरूणा परतेती, रविद्र्र परतेती,उमराव उईके,प्रकाश भलावी,अंकुश परतेती ग्राम पं सदस्य सुधीर वाढवे अशोक सोयाम, कोमलदास सोयाम या मान्यवांचे उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला व जयघोष करून श्रध्दाजंली अर्पीत करण्यात आली
0 Comments